तिळाचे तेल, कापसाची वात.. हे संध्याकाळी शुभं करोतिमध्ये म्हणताना तिळाचे तेल म्हणजे नेमके काय हे कदाचित आपल्याला माहित नसते. या
डिजिटल क्रांती व कमी खर्चाच्या डिजिटल साधनांचा लाभ घेत शेतक-यांशी विविध प्लॅटफॉर्म्स आणि फॉरमॅट्समार्फत संवाद साधण्याच्या उद्देशाने नेटाफिम कृषी संवाद,
पालघरमधील डहाणू तालुक्यातील बोर्डी येथील सावे शेतकरी कुटुंबाने सुरू केलेला 'फ्रूझ्झान्ते' वाईन ब्रँड अननस, स्ट्रॉबेरी, स्टार फ्रूट, आंबा आणि चिकू यांच्यापासून वाईन निर्मिती
वाईन म्हटलं की दर्जा, चव आणि उत्पादनाचं स्वरूप या गोष्टी प्रामुख्याने पहिल्या जातात. जागतिक बाजारात उतरताना हेच निकष म्हणून समजले जातात. वाईनसारख्या सिलेक्टिव्ह
बाळंतिणीला हमखास खायला दिले जातात असे अळीवाचे लाडू केवळ चविष्टच नव्हे तर पौष्टिकही असतात. अळीव खाल्ल्याने रक्तशुद्धीसोबतच फुफ्फुसांचे आरोग्यही सुधारते,
रक्षाबंधन तर सगळेच करतात पण पर्यावरणाप्रती रक्षणाची जाणीव ठेवून पारंपरिक रक्षाबंधनाच्याही पुढे जात या पर्यावरण प्रेमींनी पर्यावरण रक्षक बनत अनोखे पाऊल उचलले आहे. येऊर एन्व्हायरमेंट सोसायटीच्या
आलेपाक, आल्याच्या वड्या, चहातला आल्याचा मस्त स्वाद, फोडणीत घातलेले आले अशा वेगवेगळ्या स्वरूपात स्वयंपाकघरात आले ही वनस्पती राज्य करीत असते.
लॉकडाऊनच्या काळात बाजारपेठ बंद असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होतंय. काबाडकष्ट करून तयार झालेला माल कुठेही विकायचा हा प्रश्न समोर आ
ज्या शेतकऱ्यांना पुरेशा पाण्या-पावसाचा पुरवठा नाही किंवा ज्या शेतकऱ्याचे पुरेसे बजेट नाही, अशा परिस्थितीतजी चांगले उत्पन्न देणारे पिक म्हणजे एरंडी. अवर्षण
सध्या पावसाळ्याच्या दिवसांत आपण शहरात असू वा गावात, आपल्याला सर्वांनाच खुणावते ते म्हणजे मक्याचे कणीस. उकडलेले मक्याचे दाणे किंवा भाजलेले